राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शासकीय कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन ९५ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे’, असं वक्तव्य केलं. जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीवर ठाम असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना उद्देशून संजय गायकवाड यांनी हे वक्तव्य केलं. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
#AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraBudget #Politics #Maharashtra #UnsessionalRain #MarathiNews